चला टेक्नोसेव्ही होऊ या.....!!!!
सर्व शिक्षक बंधू- भगिनींना नमस्कार.....!!!
आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून अनेकविध स्पर्धा परीक्षांमध्ये
आपले विद्यार्थी चमकत आहेत. आपले विद्यालय उत्कृष्टाकडे वाटचाल करत आहे. आपण
राबवित असलेले उपक्रम विद्यालयाच्या विकासास पोषक आहेत. आपण राबवित असलेल्या
उपक्रम व स्पर्धा परीक्षांची तयारी सोपी व्हावी, तसेच
त्यात एकवाक्यता यावी. या उद्देशाने हा ब्लॉग सुरु करण्यात आलेला आहे.
धन्यवाद.......!!!!
No comments:
Post a Comment